“या” जिल्हा परिषद सदस्यांच्या बंधूंचे निधन

Share now

सासवड (प्रतिनिधी)
वाळुंज (ता पुरंदर) येथील रहिवाशी व रेशनिंग दुकानदार सुरेश कोंडीबा इंगळे (वय 65) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी नातवंड असा परिवार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामआप्पा इंगळे व एसटी महामंडळातील अधिकारी वामन इंगळे प्रगतशील शेतकरी बापुराव इंगळे व उद्योजक माणिक इंगळे यांचे ते बंधू होत.

Advertisement

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करून आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *