किरणताई वळसे पाटील यांनी केले “या” ग्रामस्थांचे कौतुक ः Various programs were held at Kirantai Valse Patil praised the villagers
शिरदाळे येथे विविध कार्यक्रम संपन्न
मंचर प्रतिनिधी ( राजु देवडे )
शिरदाळे ( ता.आंबेगाव ) येथे होळी,धुलीवंदन व महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित हळदी कुंकू, होम मिनिस्टर व सरपंच सौ.वंदना तांबे व उपसरपंच श्री.मयुर सरडे यांना मिळालेल्या आदर्श सरपंच,आदर्श उपसरपंच पुरस्कर निमित्त भव्य नागरी सत्कार समारंभ नुकताच पार पडला
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अनुसया महिला उन्नती केंद्राच्या संस्थापक अध्यक्षा सौ.किरणताई दिलीपराव वळसे पाटील उपस्थित होत्या.
शिरदाळे सारख्या निसर्गरम्य वातावरणातील गावात मला नेहमी आवडते परंतु जास्त येण्याचा योग येत नाही. परंतु या सर्वांचे असणारे साहेबांवरील प्रेम कायम अधोरेखित होत असते.
म्हणूनच गावचा कायापालट झाला असल्याचे गौरवोद्गार किरणताई वळसे पाटील यांनी काढले. गाव छोटं जरी असले तरी युवकांची एक मजबूत फळी या गावात उभी असून कायम साहेबांना असेल मला असेल भक्कम साथ देण्याचे काम करत असतात.
विकासकामांची म्हणूनच एवढ्या छोट्या गावात या तरुणांनी भरगोस विकास केला असल्याचे जि.प.मा.उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सांगितले.
यावेळी मा.किरणताई वळसे पाटील, मा.श्री.विष्णुकाका हिंगे पाटील,मा.श्री.विवेकदादा वळसे पाटील यांच्या हस्ते सरपंच,उपसरपंच यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व महिलांनी ताईंना औक्षण करून हळदी कुंकू समारंभ संपन्न केला.
यावेळी भीमाशंकर कारखाना संचालक प्रदीप वळसे पाटील, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा . सुषमाताई शिंदे,भीमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालिका पुष्पलता जाधव,ख.वि.संचालक भगवान वाघ,
शरद बँक संचालक अशोक आदक पाटील,पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले,बाळासाहेब भोर,महेंद्र वाळुंज,ललित थिटे,वसंतराव जाधव,धामणी गावच्या सरपंच सौ.रेश्मा बोऱ्हाडे,
मंचर ग्रामपंचायत सदस्या .माणिकताई गावडे,युवती अध्यक्षा अक्षदा शिंदे,सौ.बेंडे ताई,लोणीच्या सरपंच उर्मिलाताई धुमाळ,माऊली खैरे,वामनराव जाधव,संदीप पोखरकर,संतोष टाव्हरे, प्रमोद वाघ,
मांदळेवाडी ग्रा.प.सदस्या ज्योतिताई गोरडे,ग्रा.पं. सदस्य प्रतीक जाधव हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन दिनकर तांबे,जयदीप चौधरी,निवृत्ती तांबे,कल्पेश सरडे,कोंडीभाऊ तांबे,कांताराम तांबे,विशाल रणपिसे,निखिल तांबे,जयश्री तांबे,भुपेंद्र तांबे,विक्रम तांबे ,सोमनाथ तांबे,अनिकेत चौधरी,सिद्धार्थ तांबे,अक्षय तांबे,रोहित रणपिसे यांनी केले
स्वागत माजी सरपंच मनोज तांबे, गणेश तांब, बिपिन चौधरी यांनी केले तर आभार उपसरपंच मयूर सरडे यांनी केले तर सुत्रसंचालन अमित का
Manchar representative (Raju Devde)
At Shirdale (Ambegaon) on the occasion of Holi, Dhulivandan and Women’s Day, Haldi Kunku, Home Minister and Sarpanch Mrs. Vandana Tambe and Sub-Sarpanch Mr. Mayur Sarde received the Adarsh Sarpanch, Adarsh Upsarpanch Puraskar, a grand civil felicitation ceremony was held recently.
Mrs. Kirantai Diliprao Valse Patil, founder president of Anusaya Mahila Unnati Kendra was present as the chief guest in this program.
I always like to visit villages with scenic surroundings like Shirdale but don’t get to visit much. But the love of all of them for Sahabah is always underlining. That’s why Kiran Tai Valse Patil concluded that the village has been transformed. Although the village is small, there is a strong group of youths standing in this village and they are always working to give strong support to Saheb. J.P.M.Vice President Vivek Valse Patil said that these youths have made a lot of development in such a small village due to development work. On this occasion, sarpanch and deputy sarpanch were honored with the auspicious hands of Mr. Kirantai Valse Patil, Mr. Shri. On this occasion, all the women celebrated their mothers and concluded the Haldi Kunku ceremony.
Bhimashankar Factory Director Pradeep Valse Patil, Taluka Nationalist Congress Women President Mrs. Sushmatai Shinde, Bhimashankar Cooperative Sugar Factory Director Mrs. Pushpalata Jadhav, Kh.V. Director Bhagwan Wagh, Sharad Bank Director Ashok Adak Patil, Panchayat Committee Member Ravindra Karanjkhele, Balasaheb Bhor, Mahendra Walunj, Lalit Thite, Vasantrao Jadhav, Sarpanch of Dhamani Village Ms. Reshma Borhade, Manchar Gram Panchayat Member Ms. Manikatai Gawde, Youth President Akshada Shinde, Ms. Bende Tai, Butter Sarpanch Urmilatai Dhumal, Mauli Khaire, Vamanrao Jadhav, Sandeep Pokharkar , Santosh Tavere, Pramod Vagh, Mandlewadi Gram.P.Sadsya Jyotitai Gorde, Gram.Pt. Member Prateek Jadhav was present.
तळे यांनी केले