या तारखे ला माजी केंद्रीयमंत्री शरद पवार पुरंदर दौऱ्यावर

Share now

पुरंदरच्या पत्रकार भवनाचे भुमिपूजन माजी केंद्रीयमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते.

Advertisement

रविवार दि. ०५ रोजी सर्व सोईंयुक्त, देखणी व भव्य पत्रकार भवनाचे भुमिपूजन.

Advertisement

पुरंदर :
       पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या १०५ सदस्यांनी एकत्रीत येत पुणे – पंढरपूर पालखी मार्गालगत स्वमालकीची सहा गुंठे जमीन खरेदी केली आहे. या ठिकाणी सर्व सोईंयुक्त, देखणी व भव्य वास्तू होत आहे. या नियोजित पत्रकार भवनाचे भुमिपूजन रविवार दि. ०५ रोजी माजी केंद्रीयमंत्री खा. शरद पवार यांच्या हस्ते. तर भुमिपूजन समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील असणार आहेत.

Advertisement

        महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी व संत सोपान काका महाराजांचे सासवड लगत असलेल्या व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील शिवरी येथील या पत्रकार भवनाचा लाभ राज्यभरातील पत्रकारांसह यात्रेकरूंना होणार आहे.

Advertisement

रविवार दि. ०५ रोजी दुपारी ०२:३० वाजता भुमिपूजन समारंभ कार्यक्रमाचे नियोजन पुरंदर तालुका पत्रकार संघाने केले आहे.
यावेळी विशेष उपस्थीती विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त एस.एम. देशमुख, आमदार संजय जगताप,

Advertisement

माजी राज्य मंत्री दादा जाधवराव, विजय शिवतारे, सचिन आहिर, आमदार अशोक पवार, चेतन तुपे, माजी आमदार अशोक टेकवडे, योगेश टिळेकर, आमदार संग्राम थोपटे, राहुल कुल, संभाजी झेंडे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष जालिंदर कामठे,

Advertisement

पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे आदिंची असणार असल्याची माहिती पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांनी दिली. 

Advertisement

५ फेब्रुवारीला सासवड येथे शरद पवार यांच्या उपस्थित होणार सत्यशोधक समाज परिषद

Advertisement

पत्रकार परिषदेत स्वागताध्यक्ष संभाजीराव झेंडे व रावसाहेब पवार यांची माहिती

Advertisement

गराडे दि. 31 (वार्ताहर) सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष (150 वर्ष) झाल्याबद्दल सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा फुले यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या पुरंदर तालुक्यामध्ये ५ फेब्रुवारीला सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनामध्ये सत्यशोधक समाज परिषदचे महात्मा फुले प्रतिष्ठान व कै. सदाशिव आण्णा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वागताध्यक्ष माजी सनदी अधिकारी व ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांनी दिली.

Advertisement


यावेळी कै. एकनाथराव जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप ,पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते प्रा. जितेंद्र देवकर, प्राचार्य नंदकुमार सागर प्राचार्य अरुण सुळगेकर, प्राचार्य इस्माईल सय्यद, युवा नेते ऋषिकेश झेंडे,प्रा.केशव काकडे, हनुमंत झेंडे, शिक्षकनेते वसंतराव ताकवले, तानाजी झेंडे ,बाळासाहेब झेंडे, प्रा. डॉ. अरुण कोळेकर, जयंत पाणबुडे ,प्रशांत बेंगळे, दिलीप थोपटे, प्राध्यापक बालाजी परतवाड आदींसह शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement


सत्यशोधक समाज परिषदेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुप्रिया सुळे या आहेत. प्रमुख अतिथी म्हणून पुरंदरचे आमदार संजय जगताप उपस्थित राहणार आहेत.

Advertisement


प्रमुख वक्ते म्हणून महात्मा फुले प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डाॅ. बाबा आढाव, महात्मा फुले साहित्याचे अभ्यासक प्रा.हरी नरके, कोल्हापूर विद्यापीठ प्रा. प्रकाश पवार हे आहेत.
या समारंभात कै.सदाशिवआण्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. बाबा आढाव यांना जीवनगौरव व विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी सौ. शुभांगीताई गावडे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

Advertisement


प्रथम सत्रा नंतर उपस्थित सर्वांना भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सत्र दोन मध्ये शैक्षणिक परिसंवादस आयोजित केला आहे. शिक्षक व शिक्षण व्यवस्था( काल आज उद्या) ह्या विषयावर रात्र महाविद्यालय कोल्हापूर मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ अरुण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शैक्षणिक परिसंवाद रंगणार आहे. यावेळी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर देसाई,

Advertisement

कला व वाणिज्य महाविद्यालय प्राचार्य अंबरनाथ ठाणे प्रा.डॉ. संदीपान नवगिरे, मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. शिरीष लांडगे ,स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी सौ. शुभांगीताई गावडे हे या शिक्षण परिषदेत सहभागी होणार आहेत.
यावेळी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे म्हणाले 23 सप्टेंबर 1873 रोजी बहुजन समाज व वंचित घटकातील लोकांसाठी समाज सुधारक महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज परिषदेची स्थापना केली

Advertisement

. शिक्षणाची दारे क्षुद्रांना बंद होती. अशावेळी शिक्षण सर्वांना मिळाले पाहिजे , समानतेची वागणूक मिळाली पाहिजे असा आग्रह महात्मा फुले यांनी धरला. याचे स्मरण नवीन पिढीला व्हावे म्हणून सत्यशोधक समता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहेत याच विचारांचे पाईक शरदचंद्रजी पवार हे उद्घाटक आहेत. व महिलांचा सन्मान म्हणून खासदार सुप्रिया सुळे या समता परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत.

Advertisement


रावसाहेब पवार म्हणाले मुंबई परिषदेमध्ये सासवडला सत्यशोधक समाज परिषद संपन्न व्हावी यासाठी अनेकांनी आग्रह धरला. महात्मा फुले यांनी सामाजिक चळवळ चालवत असताना यासाठी लागणारा पैसा उद्योगधंद्यांमधून निर्माण केला. सासवड हे त्याकाळी चळवळीचे मोठे केंद्र होते. या ठिकाणी शाहू ,शिवाजी, फुले, मेळे होत. त्यामध्ये अखंडाचे गायन होत असे .

Advertisement

समाज प्रबोधन ही परंपरा खंडित होऊ द्यायची नाही. सत्यशोधक विचाराची परंपरा खंडित होऊ द्यायची नाही. या परिषदेसाठी किमान 1000 लोक येतील. त्यांनी ह्या विचारांचा प्रसार करावा. समाजाला त्याची गरज आहे .स्त्री, क्षुद्र ,कष्टकरी यांच्या उत्थानासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement


सत्यशोधक समाज परिषद यशस्वी होण्यासाठी पुरंदर मधील उच्च माध्यमिक माध्यमिक प्राथमिक शिक्षक संयोजकाची भूमिका यशस्वीपणे निभावत आहेत.

Advertisement

Bhumipuja of Purandar’s Journalist Bhavan by former Union Minister Mr.  By Sharad Pawar.

Advertisement

Sunday  Bhumipujan of all the comfortable, handsome and magnificent Journalist Bhavan on 05.

Advertisement

Purandar:
105 members of Purandar Taluka Marathi Journalists Union have come together and purchased six acres of self-owned land along the Pune-Pandharpur Palkhi route.  All the comfortable, handsome and magnificent architecture is happening in this place. 

Advertisement

Bhumipujan of this planned journalist building will be held on Sunday.  Former Union Minister Mr.  By Sharad Pawar.  Pune Guardian Minister Chandrakant Patil will preside over the Bhumi Pujan ceremony.

Advertisement

Journalists and pilgrims from all over the state will benefit from this Journalist Bhawan at Shivri on Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Marg, which is adjacent to Jejuri and Saint Sopan Kaka Maharaj’s father-in-law of Khandoba, the deity of Maharashtra.  Sunday  Purandar Taluka Journalist Association has planned Bhumi Pujan ceremony program on 05th at 02:30 PM.

Advertisement


           Deputy Speaker of Legislative Council Nilam Gorhe, MP Supriya Sule, Chief Trustee of Marathi Press Council S.M. were specially present on this occasion.  Deshmukh, MLA Sanjay Jagtap, Former Minister of State Dada Jadhavrao, Vijay Shivtare, Sachin Ahir, MLA Ashok Pawar, Chetan Tupe, Former MLA Ashok Tekwade, Yogesh Tilekar, MLA Sangram Thopte, Rahul Kul, Sambhaji Zende, BJP West Maharashtra Vice President Jalinder Kamthe,  Pune District Bank Chairman Prof. 

Advertisement

Digambar Durgade, Marathi Press Council Trustee Kiran Naik, President Sharad Pable etc. were informed by Yogesh Kamthe, President of Purandar Taluka Marathi Journalists Association.

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *