पुरंदर तालुक्यातील या गावातील माजी उपसरपंचावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Advertisement
पुणे ः सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री साधत पुरंदर तालुक्यातील नाझरे क. प येथील माजी उपसरपंच संशयित आरोपी संतोष नाझीरकर याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे देखील चर्चा गावात आहे.
Advertisement
Advertisement