संदीप उर्फ गंगाराम जगदाळे यांना दिलासा तो ग्रामसेवक निलंबित Relief to Sandeep alias Gangaram Jagdale, Gram Sevak Suspended

Share now

Advertisement

पुणे- पुणे सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) पंचवार्षिक निवडणुकीत तीन अपत्याच्या कारणावरून उमेदवारी अर्ज बाद झालेले पुरंदर तालुक्यातील तत्कालीन संचालक संदीप जगदाळे यांना तीन अपत्य असल्याबाबतचा भोर तालुक्यातील जोगवडी येथील ग्रामसेवकाने दिलेले अपत्याबाबतचा दाखला बनावट असल्याचे जिल्हा परिषदेच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे.

Advertisement

त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जोगवडीचे ग्रामसेवक अशोक दंडवते यांना सोमवारी (ता. ३१) निलंबित केले.

Advertisement

नाव साधर्म्याचा फायदा घेत भोर तालुक्यातील या ग्रामसेवकाने जोगवडी ग्रामपंचायतींच्या नोंदीत खाडाखोड आणि फेरफार करून हा चुकीचा दाखला दिल्याचे उघडकीस आले आहे.

Advertisement

याच दाखल्यामुळे जिल्हा दूध संघाचे तत्कालीन संचालक संदीप जगदाळे हे या निवडणुकीच्या रिंगणाबाहेर फेकले गेले. परिणामी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जगदाळे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मारुती जगताप हे बिनविरोध झाले होते.

Advertisement

संदीप जगदाळे यांना तीन अपत्य असल्याचा मुद्दा उपस्थित करत, मारुती जगताप यांनी याबाबतचा पुरावा म्हणून जोगवडी ग्रामपंचायतीचा तीन अपत्याबाबतचा दाखला सादर केला होता. हाच दाखला जिल्हा परिषदेच्या चौकशीतून बनावट असल्याचे आणि कागदपत्रात खाडाखोड करून तयार केला असल्याचे उघड झाले आहे.

Advertisement

निलंबित ग्रामसेवक अशोक दंडवते यांनी नियमबाह्य पद्धतीने दाखला देताना ग्रामपंचायतीच्या दस्ताऐवजामध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार केले तसेच ग्रामपंचायतचे काही दप्तरदेखील गायब केले. यामुळे त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.फौजदारी गुन्हा दाखल करा – जगदाळे माझा आणि जोगवडी गावचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही.

Advertisement

जोगवडी ही काही माझी सासुरवाडीही नाही. तरीही तेथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने मी पुरंदर तालुक्यातील असताना माझा चुकीचा दाखला देण्याचा संबंध काय?. या ग्रामसेवकाला हा दाखला जाणीवपूर्वक द्यायला लावलेला आहे. तो कोणी द्यायला लावला, हे बाहेर येणे गरजेचे आहे. त्यासाठी या ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी संदीप जगदाळे यांनी प्रतिक्रिया दिली.

Advertisement

Relief to Sandeep alias Gangaram Jagdale, Gram Sevak Suspended

Advertisement

Pune- Pune Cooperative Milk Producers Union (Katraj Dairy) five-yearly elections due to three children, the then Director of Purandar Taluka Sandeep Jagdale, whose candidature was rejected due to having three children,

Advertisement

the district has found that the certificate given by the Gram Sevak at Jogwadi in Bhor Taluk regarding the child is fake.  As a result of the investigation of the council, the Chief Executive Officer of the Zilla Parishad,

Advertisement

Ayush Prasad, suspended Jogwadi Gram Sevak Ashok Dandavate on Monday (31).  It has been revealed that this gram sevak of Bhor taluka, taking advantage of the similarity of name, tampered and altered the records of Jogwadi Gram Panchayat and gave this wrong certificate.

Advertisement

  Due to this document, the then director of District Milk Union, Sandeep Jagdale, was thrown out of the arena of this election.  As a result, the election officials decided that Jagdale’s rival Maruti Jagtap was unopposed. 

Advertisement

Raising the issue of Sandeep Jagdale having three children, Maruti Jagtap submitted a certificate of three children from Jogwadi Gram Panchayat as proof of this.  It has been revealed that the same certificate is fake and has been prepared by tampering with the document after investigation by the Zilla Parishad. 

Advertisement

Suspended gram sevak Ashok Dandavate, while giving evidence in an illegal manner, altered the gram panchayat documents to a large extent and also disappeared some of the gram panchayat books.  Due to this, it has been mentioned in the suspension order that this suspension action is being taken against them.

Advertisement

File a criminal case Jagdale I have no relation with Jogwadi village.  Jogwadi is not even my mother-in-law.  Still, what is the connection between the gram sevak of the village panchayat there giving me a wrong certificate when I am from Purandar taluka?  This certificate is deliberately made to be given to this gram sevak.  It is necessary to come out who made him pay. 

Advertisement

For this, Sandeep Jagdale (Purandar) has demanded that a criminal case should be filed against this village servant and an investigation should be conducted.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *