माझ्या एका फोनवर हे आमदार गोहाटी ला गेले देवेंद्र फडणवीसः This MLA Devendra Fadnavis went to Gohati on one of my calls

Share now

Advertisement

मुंबई : मी एक फोन केला आणि बच्चू कडू गुवाहाटीला गेले, असा धक्कादायक गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.आता बच्चू कडू यांनी कुणासोबत सौदा केला, काय केले, असा आरोप करणे अत्यंत चुकीचे होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Advertisement

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद अखेर मिटला आहे. रविवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कडू आणि राणा वादावर दोन तास चर्चा झाली.

Advertisement

त्यानंतर रवी राणा यांनी सकाळी फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर खुद्द फडणवीस यांनी खुलासा केला.

Advertisement

बाकीच्या आमदारांसोबत काय झाले हे मला माहिती नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली सगळे जण गेले होते. रवी राणा यांची समजूत काढली. दोघांनीही मान्य केले की आम्ही रागामध्ये बोललो. त्यामुळे दोघांनी आता विकासासाठी काम करण्याचे ठरवले आहे.

Advertisement

आता सरकारला अडचण निर्माण होईल, असं कोणतीही काम ते करणार नाही. रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आता या प्रकरणावर पडदा पडला आहे, असेही त्यांनी सांगितले

Advertisement

This MLA Devendra Fadnavis went to Gohati on one of my calls

Advertisement

: I made a phone call and Bachu Kadu went to Guwahati, Deputy Chief Minister Devendra Fadnavis made a shocking revelation.  He was speaking at a press conference organized in Mumbai. Now, Deputy Chief Minister Devendra Fadnavis has blasted that it was very wrong to allege that Bachu Kadu made a deal with whom and what he did.

Advertisement

The dispute between Bachchu Kadu and Ravi Rana is finally over.  On Sunday midnight, there was a two-hour discussion on Kadu and Rana dispute in the presence of Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis at Varsha Bungalow.  After that, Ravi Rana went to Fadnavis’s bungalow in the morning and met him.  Fadnavis himself disclosed after this meeting.

Advertisement

I don’t know what happened with the rest of the MLAs.  Everyone went under the leadership of Eknath Shinde.  Ravi Rana understood.  Both agreed that we spoke in anger.  So both have now decided to work for development.  Now he will not do any work that will cause problems to the government.  Ravi Rana has apologized.  Now the curtain has fallen on this matter, he added

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *