शालेय मुलांनी दिल्या , गुरुजनाना दीपावली च्या शुभेच्छा …निगडे शाळेचा अनोखा उपक्रम …Diwali Wishes to Gurujans by School Children…Unique Activity of Nigde School…
दीपावली म्हणजे दिवाळी , आपल्या संस्कृती चा वारसा जपत , अत्यंत मेहनत घेत , निगडे शाळेतील सर्व मुलांनी अत्यंत सुंदर दीपावली भेट कार्ड रेखाटली . त्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेत त्या भेटकार्डमध्ये त्यांनी छानसे रंग भरले , त्यासाठी नियोजन आणि मुलांना मागदर्शन निगडे ता. भोर शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका ,
मंदाकिनी चाचर , ज्योती निगडे , पंढरीनाथ धावले , हेमलता काळे यांनी केले . ऑक्टोबर महिन्याच्या शिक्षण परिषदेच्या निमित्ताने आळंदे केंद्रातील सर्व शिक्षक , केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे आणि विद्यार्थी या वेळी उपस्थित होते .
भोर तालुक्यात गेल्या वर्षभरापासून गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे याच्या विशेष प्रयत्नाने शालेय संविधान हा नवीन उपक्रम सुरू आहे.
निगडे शाळेच्या मुलांनी तयार केलेल्या संविधान हस्तपुस्तिकेचे केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे यांनी या वेळी प्रकाशन केले ,आणि शालेय कामकाजाचे कौतुक केले .
याप्रसंगी , मुलांनी केलेली दीपावली भेटकार्ड सर्व शिक्षकांनी प्रकाशित केली. सर्व मुलांनी दिपावली संदेश लिहून बनविलेली , छान रंग भरलेली भेटकार्ड उपस्थितांना आणि सर्व शिक्षकांना खूप भावली .
या अनोख्या उपक्रमातुन आणि मुलांच्या अचानक आणि अनोख्या लाभलेल्या दीपावली शुभेच्छा कार्यक्रमाने उपस्थित गुरुजन मात्र भारावून गेले.
Diwali Wishes to Gurujans by School Children…Unique Activity of Nigde School…
Diwali means Diwali, preserving the heritage of our culture, working very hard, all the children of Nigde School drew a very beautiful Diwali gift card. For that, he worked hard and filled the gift card with beautiful colors, planned and guided the children. Enterprising Headmistress of Bhor School,
Mandakini Chachar, Jyoti Nigde, Pandharinath ran, Hemlata Kale did. On the occasion of the education conference of the month of October, all the teachers of Alande center,
the head of the center Prabhavati Kothawale and the students were present on this occasion.
In Bhor taluka
, a new initiative of school constitution has been going on since last year with the special efforts of Group Education Officer Ashwini Sonwane.
Prabhavati Kothavle, Center Head, released the constitution handbook prepared by Nigde school children on this occasion and appreciated the school work.
On this occasion, the Diwali gift cards made by the children were published by all the teachers. All the children wrote
Diwali messages and made colorful gift cards which were very much appreciated by the attendees and all the teachers.
However,
the Gurujans present were overwhelmed by this unique activity and the sudden and unique Diwali greeting program of the children.