चार चाकी गाडी कऱ्हा नदीपत्रात वाहून गेली ः व्हिडीओ पहा

Share now

Advertisement

मोरगाव ः लोणी भापकर येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. बारवकर हे काहाटी येथील आपला दवाखाना बंद करून घरी जात होते. काल बारामती तालुक्यातील मोरगाव, तरडोली, आंबी, माळवाडी, बाबुर्डी आदी भागात सर्वदूर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे कऱ्हा नदी वाहू लागली होती.

Advertisement

यात लोणी भापकर येथील एका वैद्यकीय व्यवसायिकाची चार चाकी गाडी कऱ्हा नदीपत्रात वाहून गेली. नदी पार करत असताना पुलावरुन वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने ही गाडी वाहून गेली. मात्र सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.

Advertisement

        या दरम्यान वैद्यकीय व्यावसायिक बारवकर यांनी गाडीतून उडी मारल्याने ते थोडक्यात बचावले. यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.

Advertisement

नदीपात्रातील पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही नदीपत्रात न जाण्याचे आव्हान महसूल खात्याच्या वतीने गावकामगार तलाठी श्याम झोडगे यांनी केले आहेमोरगावः काहाटी

Advertisement

ता. बारामती येथे काल लोणी भापकर येथील एका वैद्यकीय व्यवसायिकाची चार चाकी गाडी कऱ्हा नदीपत्रात वाहून गेली. नदी पार करत असताना पुलावरुन वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने ही गाडी वाहून गेली. मात्र सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *