तालुक्यात या ठिकाणी आठळला म्रुत देह

Share now

Advertisement

खबर देनार. भिमराव गंगाराम दुधमांडे.राहनार काळे लान्स काळेवाडी ता पुरंदर जिल्हा पुणे यांचे लांन्स मागे ऐक पुरूष जातीचे वय अंदाजे 35 ते ,40 वर्ष वयाचे प्रेत तारीख 22/7/2022 रोजी सकाळी 07/00 वा उघडे स्थितीत मीळून आले आहे.

Advertisement

ऊजवे हाताचे दंडावर विंचू गोंधलेला आहे.लाल रंगाची अंडरवेअर घातली आहे
कोनाच्या ओळखीचा असेल तर सासवड पोलिस ठाण्यत कळवावे

Advertisement

संपर्क 02115222333

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.