तरुणांनी यापुढे मुंबईला न जाता पुरंदर मध्येच मुबंई बनवण्याचा मानस ः विजय शिवतरे 

Share now

Advertisement

सासवड नगरपालिकेवर भगवा फडकवणार ःः पहिल्या युवा सेना शाखेचे उद्घाटन

Advertisement

तरुणांनी यापुढे मुंबईला न जाता मुंबईत पुरंदर मध्ये बनवण्याचा

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सासवड जेजुरी निरा या मोठ्या भागात मतदान कमी झाले. यामुळे पराभव झाला तर आमदार संजय जगताप यांच्या ताठेवाडी मध्ये शौचालयांना दरवाजे सुद्धा नाहीत तर सासवड नगरपालिकेमध्ये अडीच ते तीन हजार मतदार हे बोगस मतदार आहेत

Advertisement

हे मतदान पहिले कमी करणे गरजेचे आहे हे मतदान कमी झाले सासवड नगरपालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळ गुंजवणी राष्ट्रीय बाजार यासारख्या नवीन प्रकल्प येत असल्याने पुरंदर तालुका हा संपूर्ण एमआरडीएच्या हद्दीमध्ये येणे गरजेचे आहे यासाठी भविष्यात प्रयत्न करणार असल्याचे माजी राज्यमंत्री विजय शिवकर यांनी सांगितले.

Advertisement

          सासवड (ता पुरंदर) येथे युवा सेनेच्या वतीने बिट्टू माने यांनी आयोजित केलेल्या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमप्रसंगी शिवतरे बोलत होते ते पुढे म्हणाले. सासवडची भूमिगत गटार योजना ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन मी मंजूर करून आणली होती यांना त्याचे नियोजन करता आले नाही

Advertisement

तर हे काम टक्केवारी मागण्याच्या नादात रखडले पुरंदरचे विमानतळ शरद पवार वाजत पवार यांनी पळून नेले होते परंतु ते पुन्हा शिंदे व फडणवीस सरकारने पुरंदरला दिले आहे

Advertisement

सासवड नगरपालिकेचे 118 कोटी रुपयांचे बजेट असताना रस्ते वाहून जातात व आमदारांच्या बंगल्याच्या भागातले रस्ते होतात पुरंदरुपशाचे लाईट बिल हे पुन्हा 19 टाक्यावर आणले मी गुरुवारीच्या सभेमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना यासंदर्भात सांगितले होते परंतु त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. तरुणांनी यापुढे मुंबईला न जाता पुरंदर मध्येच मुबंई बनवण्याचा मानस आहे

Advertisement

          सासवड नगरपालिकेला देशात स्वच्छतेबाबत पहिला पुरस्कार मिळाला परंतु सासवड शहरात गटार गंगा झाली असून कचराकुंड्या तशाच आहेत सासवड नगरपालिकेचे 118 कोटी रुपये बजेट असताना रस्ते काही दिवसातच वाहून जातात

Advertisement

यामुळे सासवड नगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार सध्या सुरू आहे हा भ्रष्टाचार  थांबवण्यासाठी सासवड नगरपालिकेवर भगवा फडकणे गरजेचे असल्याचे शिवसेनेचे मंदार गिरमे यांनी सांगितले.

Advertisement

        यावेळी बोलताना महिला आघाडीच्या ममता लांडे यांनी युवा पिढीने बापूंच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे व विजय शिवतरे यांचे विचार संपूर्ण घराघरांमध्ये पोहोचवण्याचे गरज आहे सासवड शहरातील युवक बापूंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत असल्याचे देखील यावेळी लांडे यांनी सांगितले.

Advertisement

कोट…….

Advertisement

       विजय कोलते हे मुंबई येथे जय मल्हार साखर कारखान्याच्या शेअर्स गोळा करण्यासाठी आले होते त्यावेळी मी त्यांना सांगितले होते की पुरंदर च्या दुष्काळी भागामध्ये कारखाना चालेलच कसा हे शेअर्स गोळा करू नका

Advertisement

  पुरंदर उपसा सिंचन योजनेमुळे पिसर्वे गावात ३२०० शे एकर उसाचे क्षेत्र वाढले परंतु जय मल्हार साखर कारखान्याच्या नावाखाली शेअर्स गोळा केले त्याचे काय केले असा सवाल शिवतरे यांनी विजय कोलते यांचे नाव न घेता केला.

Advertisement

            यावेळी तालुकाप्रमुख दिलीप यादव ममता लांडे, गीतांजली ढोणे, डॉ . राजेश दळवी, वैशाली काळे, पूजा टिळेकर, मंदार गिरमे, सचिन भोंगळे, उमेश गायकवाड, राजेश दळवी, राजाभाऊ जगताप, पुंडलिक जगताप,

Advertisement

मिलिंद इनामके,  अस्मिता रणपिसे, आप्पा नाळे, सुरज माने, ओंकार जगताप, अविनाश बडधे, अक्षय कामठे, धनंजय म्हेत्रे, गणेश इनामके, राजेश शिंदे, आदेश जाधव, अनिकेत जगताप, तेजस भोंडे, आदेश साळुंखे, रुपेश वढणे, सौरभ म्हेत्रे, बबलू झुरंगे, हेमंत कामठे, ओंकार जाधव, गणेश फरतडे, अजित चौखंडे, उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.