पुरंदर तालुक्यातील आपची पहिली शाखा या गावात

Share now

Advertisement

पुरंदर ः पुरंदर तालुक्यातील नायगावं येथे आम आदमी पार्टी पुरंदर च्या पहिल्या शाखेचा शुभारंभ नुकताच झाला.आम्ही आम आदमी पार्टीचे अरविंद केजीरवाल यांच्या विचारांनी प्रभावीत होऊन आणि ध्येय धोरणानुसार आम्ही पुरंदर तालुक्यात काम करणार आहोत.

Advertisement

सामान्य जनतेला आज महागाई च्या काळात वीज, पाणी, आरोग्य व शिक्षण मोफत मिळावे यासाठी आम आदमी चे निःस्वार्थ पणे काम करणार असल्याचे यावेळी पुरंदर तालुका आप चे संयोजक दत्तात्रय कड बोलले.

Advertisement

     यावेळी जेष्ठ नागरिक काळुराम बापू कड व काशिनाथ अप्पा खळदकर यांचे हस्ते शाखेच्या फलकाची फीत कापून शाखेचा शुभारंभ करण्यात आला.

Advertisement

यावेळी आम आदमी पार्टी पुरंदर चे सहसंयोजक संजय जगताप,खजिनदार नितीन राऊत, संघटक अमोल कड, शहाजी कोलते, मुबारक शेख आदींनी आपले मत व्यक्त केले.

Advertisement

        यावेळी नायगावं शाखेच्या अध्यक्ष पदी संदीप चौंडकर, उपाध्यक्षपदी  ताजुद्दीन बन्सीभाई सय्यद,सचिवपदी  सतीश धर्माजी खेसे,खजिनदारपदी  हनुमंत भाऊसो चौंडकर,संघटकपदी  राजेंद्र धोंडिबा कड तसेच 

Advertisement

      सभासद म्हणुन  सिद्धनाथ कड,शिवदास चौंडकर,बाळासाहेब भागवत, बाबुलाल शेंडगे,सिद्धनाथ ठवाळ, सागर खेसे, अजित कड, दीपक कड,दीपक जगताप, राहुल खेसे, मेहबूब सय्यद, सदाशिव खेसे, फिरोज सय्यद, अमोल मेमाणे,

Advertisement

सोमनाथ कड,अशोक चौंडकर,राजेंद्र खेसे,सार्थक मेमाणे, मनोहर चौंडकर, महेश कड,कृष्णा खेसे, संतोष कड यांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रम प्रसंगी समाज हिताची कामे आमच्याकडून होतील अशी भावना यावेळी संदीप चौंडकर यांनी व्यक्त केली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.