उद्या भिवडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी)  भिवडी (ता. पुरंदर) येथे आद्य क्रांती वीर राजे उमाजीनाईक यांच्या स्मारकामध्ये २३१ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी प्रथम शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे व यानंतर विविध सामाजिक संघटनांकडून अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

       राजे उमाजीनाईक यांच्या  स्तंभास पुष्पहार अर्पण केला जाईल, 

Advertisement

संपूर्ण भारतामध्ये हे आद्य क्रांतिवीर राजे उमाजीनाईक यांचे नाव घेतले जाते यामध्ये भिवडी गावाची देखील नाव तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर परिचित आहे. उमाजीनाईक हे सर्वांचे दैवत आहेत. सर्वांच्या साठी उमाजीनाईक फासावर गेले. संपूर्ण राज्यात ७० लाखापेक्षा जास्त रामोशी समाज आहे. उद्या या ठिकाणी जयंती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून साजरी करण्यात येणार आहे.       

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.