पुरंदर उपसा, जनाईसह सर्व उपसा दिलासा विजय शिवतारे

Share now

Advertisement

Advertisement
    सासवडच्या पालखीतळ मैदानावर पुरंदरवासियांच्या साक्षीने राज्यातील जनतेला दिलेला शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर पाळला. उपसा सिंचन योजनांचा बेसुमार वाढलेला वीजदर कमी करून शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे अवघ्या १९ टक्के रकमेत पाणी द्यावे अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सासवड येथील शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी ही मागणी मान्य करत उपसा योजनेचे दर पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने याबाबत शासन आदेश काढत वीजदर पूर्ववत करण्याचा निर्णय जारी केला आहे.

या निर्णय संपूर्ण पुरंदर संपूर्ण दिवे पंचक्रोशी, आंबोडी, सिंगापूर, वनपुरी, गुरोळी, वाघापूर, राजेवाडी, आंबळे, पारगाव, खानवडी, राजेवाडी, टेकवडी, उदाचीवाडी, भोसलेवाडी, बेलसर, माळशिरस, मावडी, चित्रेश्वर, पिसर्वे, नायगाव, कोथ, कोथळा,

Advertisement

म. , रोमनवाडी, अशा अनेक गावांमध्ये मोठा दिलासा झाड आहे. आमचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याकडे जलसंपदा खात्याच्या खात्याचे पैसे असताना त्यांनी उपसाधार योजना वीज दर १ रुपये १६ प्रतियुनिट करून अवघ्या १९ टक्के दरात राज्यभरात पाणी उपलब्ध करून दिले होते. तटाच्या पट्टीची सभासद ८१ टक्के श्रद्धा शिवतारे यांनी लोकशाहीवर लादली होती.

Advertisement

मात्र केवळ विजय महाविकासाचे सरकार आत्ता वीज १.१.१३ रुपये ३ रुपये ६९ पैसे मिळवला होता. अनेक दराने प्रति दशलक्ष घनफूट पाण्यासाठी साधारणतः १२ हजार रुपये खर्च येत होता. पण अचानक वीजदरात निर्माण केलेला हा खर्च ३३ हजार रु प्रति दलक्ष घनफूटपर्यंत गेला. महाविकास सत्ता सरकारमधील ऊर्जा मंत्री नितीन राऊ यांच्या कार्यात बदल ही आता प्रगती रद्द करून पुन्हा लढा दिला आहे.

Advertisement

पूर्व पुरंदरच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Advertisement
 वीजदर पूर्ववत केल्यानंतर पुरंदर उपसाच्या कार्यक्षेत्रातील विशेषतः पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये आज आनंदाचे वातावरण होते. याबाबत बोलताना वाघापूर येथील श्री. नितीन कुंजीर म्हणाले, 
शिवतारे यांच्या मागणीला उचलून धरत मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा या भागातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंददायी आहे. शिंदे सरकार हे खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार आहे हेच यातून दिसून आले आहे असेही कुंजीर म्हणाले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.