पुरंदर मध्ये या दिवशी आमसभा

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) पुरंदर मधील आमसभा घेण्यासाठीची तारीख जाहीर झाली असून. गुरुवारी दिनांक २६ मे २०२२ रोजी सकाळी ११-०० वाजता आमदार संजय चंदुकाका जगताप, यांच्या अध्यक्षेतेखाली कुजीरवाडा, सासवड येथे आयोजीत करण्यात आली असल्याची माहिती पुरंदरच्या गटविकास अधिकारी अमर माने यांनी दिली

Advertisement


सन २०२१-२२ मध्ये कोव्हीड १९ मुळे आमसभा घेता आलेली नाही. सदर आमसभेस तालुक्यातील सर्वांनी उपस्थित राहून त्यांचे मुलभुत असणा-या अडचणी लेखी स्वरुपात निवेदनाव्दारे आम सभेस मांडणेकामी नागरिकांना आव्हान गटविकास अधिकारी अमर माने यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *