पुरंदर मधील महाघोटाळा उघड तरुणांची अशी झाली फसवणूक

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनीधी) – पुरंदर तालुक्यातील सासवडसलह इतर 18 गावांतील 38 जणांची वन खात्यातील मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे 1 कोटी 26 लाख रुपये रक्कम घेऊन फसवणुक केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. सासवड मधील एका युवकाच्या फिर्यादीनंतर सर्व फसवणूक झालेल्या फिर्यादी यांनी सासवड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली व यानंतर सात पैकी 5 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे 

Advertisement

या संदर्भात अविनाश चंद्रकांत भोसले, वय 29 वर्षे, धंदा – शेती, रा. आबासाहेब पुरंदर वाडा, येथे सासवड, ता.पुरंदर, जि.पुणे मो.नं.यांनी फिर्याद दाखल केली आहे. तर आरोपी – 1) नामदेव मारूती मोरे, वय 57 वर्षे, रा. मोरेवस्ती, लिंगाळी, ता.दौंड, जि.पुणे 2) सुजाता महेष पवार, वय 33 वर्षे, रा. ज्ञानेश्वर निवास रूम नं. 12. स्मशानभुमी समोर, जेजूरी, ता.पुरंदर, जि.पुणे 3) हरीचंद्र महादेव जाधव, वय 32 वर्षे, रा. मांडकी, पाटीलवस्ती, ता.पुरंदर, जि.पुणे 4) नरेश बाबूराव अवचरे वय 38 वर्षे, रा. कोडीत, ता.पुरंदर, जि.पुणे, 5) राजेष बाबूराव पाटील वय 60वर्षे रा. एस.आर.पी.कॅम्प 7 शेजारी बोरावकेनगर, ता.दौंड, जि.पुणे 6) संतोश राजाराम जमदाडे वय 34 वर्षे,रा.वीर,ता पुरंदर जि पुणे 7) अजित गुलाब चव्हाण वय 67 वर्षे, रा.वीर,ता पुरंदर जि पुणे या पैकी पाच आरोपी ना आटक केली आहे तर नामदेव मारूती मोरे, राजेष बाबूराव पाटील फरार आहेत.

Advertisement

      सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सन 2021 मध्ये मला कोडीत येथील गणेश उर्फ आप्पा बाबुराव अवचरेे सासवड येथे माझे राहते घरी भेटले. त्यानी मला मी वनखत्यात वनरक्षक म्हणून भोर येथे नोकरीस आहे. माझा भाचा हरीचंद्र महादेव जाधव हा वनखात्यात क्लार्क असून तो नोकरीची नियुक्त पत्र काढत असतो.त्याने सासवड येथील आदिनाथ निंबाळकर याने 3,80,000/- रू. गणेश निबांळकर याने 3,80,000/- रू.जावेद सपीर मुलानी याने 3,00,000/- रू. पैसे भरले आहेत. त्याचे नियुक्त पत्र निघाले आहेत. तुला कामाला लागायचे असले तर पैसे दयावे लागतील.

Advertisement

वनखात्यात नामदेव मोरे हे साहेब आहेत. जेजूरी येथे राहणारी सुजाता महेश पवार या वनपाल म्हणून नोकरीस आहे. आपल्याला त्याच्याकडे पैसे दयायचे आहे. त्या मोरे साहेब यांना पैसे देतील. मग तुम्हाला दहा दिवसांत नोकरीची ऑर्डर मिळेल असे संागितले.
त्यानंतर काही दिवसांनी गणेश अवचरे यानी मला माझे मोबाईलवर फोन केला व सांगितले की, जागा शिल्लक आहे, मी साहेबांना विनंती केली, तुम्हाला दोन दिवसांत 3,80,000/- रू पैसे दयावे लागतील. मग मी पैशांची जुळवाजुळव केली.

Advertisement

त्यावेळी गणेश अवचरे हे आमचे घरी आले. त्यांनी जेजूरी येथील वनपाल सुजाता पवार याना फोन केला. आम्ही तिकडे येत आहे. मी व गणेश अवचरे मोटारसायकलवर सुजाता पवार यांचे जेजूरी येथील राहते घरी गेलो.त्याठिकाणी तिेचे वडील अजित गुलाबराव चव्हाण हे होते. तेथे त्यांना रोख स्वरूपात 3,80,000/- रू. दिले. त्यानंतर दहा दिवसांनी गणेश अवचरे यानी मला फोन करून तुझे जॉईनिंग लेटर आले आहे. तु जेजूरी येथून सुजाता पवार याचे घरून घेवून जा. मी लेटर घेण्यासाठी सुजाता पवार याचे घरी गेला. तेथे त्यांनी त्याचे रजिस्टरला सही घेवून मला लेटर दिले. तेथे हरीचंद्र महादेव जाधव हे ड्रेस घालून आले. त्यांनी मला जेजूरी येथील टेलरच्या दुकानात घेवून गेले. माझे मापाचा ड्रेस शिवायला टाकला.

Advertisement

त्यापोटी मी हरीचंद्र जाधव याला 3000/- रू. रोख स्वरूपात दिले. हरीचंद्र जाधव हे वनखात्यात वनपाल म्हणून जेजूरीत नेमणूकीस असल्याचे सांगितले.
त्यांनतर सुजाता पवार यानी मला ट्रेनिंगसाठी जेजूरी येथील चिंचेची बाग याठिकाणी बोलावले. त्याठिकाणी नामदेव मारूती मोरे व राजेष बाबुराव पाटील हे वनरेंजर म्हणून भेटले. त्यांनी आम्हाला दोन तीन प्रश्न विचारले व तुम्हाला जॉईनिंग लेटरमध्ये दिलेल्या पत्त्यावर हजर राहण्यासाठी मी तुम्हाला कळवितो. त्यानंतर त्याना मी वारंवार फोन केला परंतू त्यानी विविध ठिकाणी मला भेटण्यासाठी बोलावून टाळाटाळ केली. त्यानंतर मी सुजाता पवार, गणेश अवचरे याना सदर बाबत वारंवार विचारणा केली परंतू त्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी गणेश अवचरे यानी मला सांगितले की,

Advertisement

सुजाता पवार याना मोरे साहेब व सुजाता पवार याचे वडील अजित चव्हाण यांनी मारायचा प्रयत्न केला आहे. माझे घरचे तसेच आदिनाथ निंबाळकर, गणेश निबाळकर, जावेद सपीर मुलानी असे त्यांना भेटण्यासाठी गेलो. भेटल्यानतंर आम्ही त्यांना आमचे कामाबाबत जाब विचारले असता त्यांनी सांगितले की, नामदेव मोरे हे पळून गेले आहेत. मग आम्ही त्याची शोधा शोध सुरू केली. परंतू ते आम्हाला भेटले नाही. आम्हाला खात्री झाली की, नामदेव मारे, सुजाता पवार, गणेश अवचरे, हरीचंद्र जाधव, राजेश पाटील यानी आमचे पैसे घेवून पळून गेले आहेत.

Advertisement


त्यानंतर मला समजले की, सासवड, जेजूरी, हिवरे, बोपगाव तसेच आजूबाजूच्या भागातील मुलांकडून वरील इसमांनी पैसे घेतले आहेत. नामेदव मोरे हा वीर येथे आल्याने आम्ही त्याला आमचे पैसे बाबत विचारणा केली. तो आम्हाला तेथे टाळाटाळ करू लागला. काही वेळाने आम्ही सासवड येथे आलो. तेथे काही लोक जमा झाले होते. त्यांना देखील माझेसारखे वन खात्यात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून त्यांचेकडून लाखो रूपये घेतले आहेत. माझेकडून व त्याचेकडून रोख स्वरूपात तसेच काही लोकांकडून चेक स्वरूपात पैसे यंानी घेतले त्यांची नावे खालीप्रमाणे

Advertisement

-1) अविनाश चंद्रकांत भोसले रा. सासवड 2 आदिनाथ मानसिंग निंबाळकर सासवड 3) गणेश नंदकुमार निबाळकर रा सासवड 4 जावेद शप्पीर मुलानी रा सासवड
5 किषोर मुरलीधर भोडे रा. सासवड 6 महेश संजय जगताप रा. सासवड
7 सौरभ तात्यासो बनकर रा. निळूंज 8 सौरभ श्रीपती गायकवाड रा. बोपगाव
9 चेतन मोहन शेंडकर रा. चांबळी 10 श्रीकांत नानासो गायकवाड रा. हिवरे
11 वृषाली राजेंद्र ताम्हाणे रा. लोणीकाळभोर 12 शितल सतिश धुमाळ रा. वीर
13 सतिश शांताराम धुमाळ रा. वीर 14 शरद राजेंद्र पवार रा. कर्जत
15 सुधीर महादेव तावरे रा. सांगवी,फलटण 16 पोपट बारकू दिंडे रा. कर्जेत
17 निलेश शिवाजी वचकल रा. वीर 18 सागर साहेबराव लोखंडे रा. हडपसर
19 अवधुत शंकर रूपनवत रा. हडपसर 20 तेजस शिवाजी कदम,रा. मावळ रा. न-हे आंबेगाव
21 तेजस संजय चव्हाण रा. न-हे आंबेगाव 22 तेजस संजय चव्हाण रा. न-हे आंबेगाव
23 निखील जयवंत शेरे रा. जेजूरी 24 मनिषा जयवंत शेरे रा. जेजूरी
25 पुनम नवनाथ हगवणे रा. उदाचीवाडी 26 कल्पेश भानुदास वचकल रा. वीर
27 दिगबंर महादेव कुंभारकर 28 रूपाली दिगबर कुंभाकर
29 मोहन महादेव कुंभारकर तिन्ही रा.वनपुरी 30 सौरभ प्रकाश खेनट रा. पिपंळे
31 कल्पेष सुनिल कोटकर रा.आकुर्डी पिंपरी चिंचवड 32 श्रध्दा सुनिल कोटकर रा.आकुर्डी
33 प्रसाद बापुराव लाळगे रा वाकड 34 गायत्री बापुराव लाळगे रा वाकड
35 अभिशेक मधुकर चोरगे रा. करमाळा 35 धीरज चंद्रकांत बडदे रा जेजुरी
36 अभिशेक मधुकर चोरगे रा करमाळा 37 विवेक विश्वनाथ देवकाते रा.पिंपरी चिंचवड
38 अनिकेत मोहन नांमदे रा. चिंचवड
एकूण 1,26,00,000/-रूपये ( एक कोटी, सव्वीस लाख रूपये )

Advertisement


यातील सर्वांना सुताजा पवार हया जेजुरी येथे बोलावून खाकी ड्रेस टेलरकडून शिवून घेवून दयायच्या त्याची शिलाई प्रत्येकी रूपये 3,000/- होती. तसेच अजित चव्हाण,सुजाता पवार,श्रीहरी जाधव,नामदेव मोरे,राजेश पाटिल,अवचरे,जमदाडे या सर्वांचा वन खात्यातील खाकी कपडयांवर फोटो त्यांनी आम्हा सर्वांना दाखवले होते.

Advertisement

तसेच श्रीहरी जाधव,सुजाता पवार हे ब-याचवेळा वन खात्याच्या खाकी युनिफॉर्मवर असलेले आम्ही पाहिले होते. त्याप्रमाणे त्यांनी आमची विविध ठिकाणी वन खात्याची ट्रेनिंग असल्याचे सांगून वीर,निरा,पांधरा,नसरापूर,भोर,पुणे एसआरपी ऑफीस,येथे घेवून गेले होते. त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला एकदा नसरापूर येथील वन खात्याचे ऑफिसच्या बाहेर देखील घेवून गेले होेते. त्यांनी आमचेकडून वेळोवेळी आमचे कागदपत्रे देखील घेतले होते. त्या सर्वांकडे वन खात्याचे एक शिक्का व सहीचे आय-कार्ड होते. तसेच त्यंानी आम्हाला ब-याच जनांना वन खात्याचे आयडी कार्ड देखील दिले होते. हे सर्वजन वरील आमचेकडून रक्कम घेवून आपआपसात वाटूण घ्यायचे.

Advertisement


तरी माझे जानेवारी 2021 पासून ते आज पर्यंत व वरील लोकांचे विविध वेगवेगळया वेळी मौजे सासवड येथे तसेच जेजूरी, वीर,पुणे,पिंपरी चिंचवड,दाैंड व इतर विविध ठिकाणी इसम नामे 1) नामदेव मारूती मोरे, वय 57 वर्षे, रा. मोरेवस्ती, लिंगाळी, ता.दौंड, जि.पुणे 2) सुजाता महेश पवार, वय 33 वर्षे, रा. ज्ञानेश्वर निवास रूम नं. 12. स्मशानभुमी समोर, जेजूरी, ता.पुरंदर, जि.पुणे 3) हरीचंद्र महादेव जाधव, वय 32 वर्षे, रा. मांडकी, पाटीलवस्ती, ता.पुरंदर, जि.पुणे 4) नरेश बाबूराव अवचरे वय 38 वर्षे, रा. कोडीतै, ता.पुरंदर, जि.पुणे, 5) राजेश बाबूराव पाटील वय 60वर्षे रा. एस.आर.पी.कॅम्प 7 शेजारी बोरावकेनगर, ता.दौंड, जि.पुणे 6) संतोश राजाराम जमदाडे वय 34 वर्षे,रा.वीर,ता पुरंदर जि पुणे 7) अजित गुलाब चव्हाण वय 67 वर्षे, रा.वीर,ता पुरंदर जि पुणे यानी वरील लोकांकडून एकूण रूपये 1,26,00,000/- (एक कोटी सव्वीस लाख) ऐवढी रक्कम घेवून वनखात्यामध्ये नोकरीस लावतो.

Advertisement

त्यासाठी त्यानी बनावट नियुक्ती पत्र, ओळखपत्र, िशक्का,खाकी गणवेश असे विविध साहीत्य वापरून रोख स्वरूपात तसेच बॅक खात्यावर रक्कम घेवून लोकांचा विश्वास घात करून त्याची फसवणूक केली आहे. म्हणून माझी त्याच्याविरूध्द तक्रार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजूर्के करत आहेत

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.