राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत माहिती संकलित करण्याचे काम अति तात्काळ सुरू
मुंबई ःः राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित विषयाबाबत अंबादास बाजे राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांनी दि.१४.३.२०२२ चे पत्रा प्रामाणिकपणे माहिती संकलित करण्याचे आदेश अवर सचिव, सुनिल हजे यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांच्यावतीन भव्य अधिवेशन दिनांक १७ व १८ ३.२०२२ या कालावधीत पनवेल, जिल्हा रायगड येथे होणार आहे. दिनांक १८.३.२०२२ रोजी होणाऱ्या खुल्या अधिवेशनात खासदार व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री आजितदादा पवार, मंत्री ग्रामविकास हसन मुश्रीफ, हे उपस्थित राहणार आहेत.
पुरंदर ते बारामती मार्गावर धावणार पी एम पी एम एल बस …
महाराष्ट्रातील १ नोव्हेंबर २००५ नंतर शिक्षक म्हणून रुजू वित्त विभाग आणि झालेल्या सर्व शिक्षकांना पेन्शन योजना लागू करण्यात यावी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कर्मचा-यांप्रमाणे शिक्षकांना २०. ३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना लागू करावी. केंद्रप्रमुख पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत. ती पदे शालेय शिक्षण व क्रिडा विभाग भरताना ५०% पदोन्नतीने व ५०% प्राथमिक शिक्षकांमधून सरळसेवा परीक्षा घेऊन भरण्यात यावी. यासाठी शालेय शिक्षण व क्रिडा विभाग याच्या कडे फत्र पाठवण्यात आले आहे.
शिक्षकांना वी. एल.आ. सह इतर अशैक्षणिक कामातून मुक्त शालेय शिक्षण व क्रिडा विभाग करावं हे सामान्य प्रशासन विभाग निवडणूक कक्ष माहिती संकलित करण्यासाठी पाठविण्यात आलेले आहे.