पारगाव रेल्वे पुलाचे काम रेगाळल्याने रुग्णाचे हाल एका रुग्नाची व्हिडीओ व्हायरला तर लोक प्रतिनिधीचे मात्र तोंडावर बोट

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) पारगाव (ता. पुरंदर) येथील रेल्वे मार्गाचे काम गेल्या वर्षी जानेवारी महिन्यांमध्ये पुलाच्या आंंडर पासचे काम चालू झाले. त्या दिवशी प्रत्येक माणसाला खूप आनंद झाला होता. या कामामुळे या मार्गा वर प्रवासात करताना वेळ लागतो. गेल्या एक वर्षे पासुन हे काम चालु झालेले आहे. पण हा रस्ता अद्यापही कुठल्या स्वरूपात काम पुर्ण झाले नाही. रात्री आपरात्री एखाद्याला जर रुग्णालयात उपचारासाठी जायचे आसेल तर अत्यंत भिषन परिस्थिती शी सामना करावा लगतो आहे  

Advertisement

    परंतु या विषया वरती या परिसरातल्या कोणत्या ही राजकीय पक्षाच्या नेत्याची भूमिका स्पष्ट नाही. तर खासदार, आमदार व ईतर लोकप्रतिनिधी मात्र यावर काही बोलायला तर नाहीत. या भागातील तमाम जनतेचे खूप मोठ्या प्रमाणावर हाल झालेला आहेत. रुग्णालयात जायचे म्हटले तर  मोठी कसरत करावी लागत आहे. ठेकेदाराला काही रेल्वे बोर्डाचे सदस्य पाठरान करीत आसल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. 

Advertisement

   या बाबतीत महाराष्ट्र एक्स्प्रेस च्या प्रतिनिधीनी  समाजिकार्येते शिवाजी कोलते यांच्या शी संपर्क साधला असता पूर्व भागातील रेल्वे पुलाच्या कामामुळे वाहतुकीला पूर्णपणे अडथळा निर्माण झाला आहे. या भागातील शेतकऱ्यांचा शेतीमाल त्याचबरोबर शालेय विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. परंतु राजकीय पक्षांचे नेते नागरिकांच्या समस्या कडे दुर्लक्ष करीत असल्याने शिवाजी कोलते यांनी नाराजी व्यक्त केली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.