पुरंदर मध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळालाया महिला विषयी माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

Share now

Advertisement

सासवड पोस्ट हद्दीतील शेटे मळा, येथे एक अनोळखी महिला जातीचे प्रेत वय अंदाजे 45 वर्ष मिळून आली आहे. वर्णन खालील प्रमाणे.. वय – 45 अंदाजे, उंची- 5.3 वर्ण- गोरा अंगात नेसणीस-  सलवार कुर्ता, रंग- फिक्कट भगवा कुर्ता, आबोली रंगाची पँट.  गुलाबी रंगाचे चैनचे जॅकेट. 

Advertisement

Advertisement

       इतर वर्णननाकात लहान आकाराची चमकी,
*उजव्या हात-*  करंगळी शेजारच्या बोटाला पंचधातूंची अंगठी. उजव्या हाताच्या आतील बाजूस *संजु वंदना जाधव* इंग्रजी अक्षरांमध्ये *G.V.S.A.*हाताचे मागील बाजूस *मोरपंख* गोंदलेले

Advertisement

Advertisement

      डावा हात- डाव्या हातास दोन धागे, हाताचे मागील बाजूस आई-बाबा असे इंग्रजी अक्षरात गोंदलेले, हाताचे आतील बाजूस तुळस व बदामामध्ये V.S. इंग्रजी अक्षरात गोंदलेले.

Advertisement

Advertisement


     वरील नमूद वर्णनाचे महिला विषयी काही माहिती असल्यास सासवड पोलीस स्टेशन ला संपर्क साधावा
पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप सो.-9923885781, पोलीस उप निरीक्षक विनय झिंजुर्के-9970197187, सासवड पोस्टे 02115222333

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.