पी डी सी सी चे अध्यक्ष प्रा डॉ दिगंबर दुर्गाडे यांचा सत्कार
Advertisement
सासवड: दिनांक 15 जानेवारी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रा डॉ दिगंबर दुर्गाडे यांची निवड झालेबद्दल पालखी तळ सासवड येथे शनिवार दिनांक 15 जानेवारी रोजी श्री नंदकुमार चव्हाण यांनी सदिच्छा भेट घेऊन श्री दिगंबर दुर्गाडे सर यांचे अभिनंदन केले, शुभेच्छा दिल्या.
Advertisement
Advertisement