पुरंदर तालुक्यातील या कंपनीवर आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई.ःः ऑनलाइन  मार्केटिंगची भुरळ

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) पुरंदर तालुक्यातील फ्यूचर प्लेस कंपनी रिलायन्स पेट्रोल पंपासमोर सावली पार्क सोसायटी येथे ऑनलाइन  मार्केटिंग कंपनी च्या ऑफिस मध्ये १४९९ रुपयांमध्ये एक डबल स्टेम असे हे आयुर्वेदिक सप्लीमेंट खरेदी करा आणि १८ रुपये दररोज या प्रमाणे १२५ दिवस पैसे मिळवा असे. 

Advertisement

      आमिष दाखवून गुंतवणूकदारांकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे स्विकारुण गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत न देता. सदर कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या बाबत दौंड पोलीस स्टेशन गुन्हा  दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पाषाण रोड चव्हाण नगर पुणे 8 येथेल पोलिस निरीक्षक युवराज मोहिते हे करीत आहेत

Advertisement

.      तरी सर्व गुंतवणूकदारांनी वरील कंपनीत कंपनीत कोणी पैसे गुंतवले असतील तर त्यांनी सर्व कागदपत्रासह पोलीस निरीक्षक युवराज मोहिते आर्थिक गुन्हे शाखा ९८२३५५६६६५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.