भांडवलकर कुटुंबीयांचे तिसऱ्या दिवशी चक्री उपोषण सुरू

Share now

Advertisement

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) सासवड नगर परिषदेने उद्यानासाठी जागा आरक्षित केली. परंतु या जागेचा वाफर हा व्यापारी गाळे बाधण्यासाठी केला आहे. त्यामुळे  भांडलकर कुटुंबीयांची जागा परत द्यावी. किंवा शासनाने मोबदला द्यावा. जोपर्यंत शासनाकडून याचा मोबदला किंवा जमीन परत मिळत नाही तोपर्यंत चक्री उपोषण सुरु केले आहे.

       या उपोषणाला सासवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर असा पाठिंबा देण्यात आला.  सासवड शहर अध्यक्ष साकेत जगताप, उपाध्यक्ष अमोल जगताप, कार्याध्यक्ष आनंद जगताप, पुरंदर तालुका सरचिटणीस नदीम इनामदार, सचिन जगताप, लोकेश जगताप, आकाश पोद्दार व पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला.         तर यावेळेस उपोषण करते तुकाराम भांडवलकर, गुलाब भंडलकर, गोपाळ भांडवलकर, बबन भांडवलकर, आप्पा भांडवलकर, सोपान भांडवलकर,.रामदास भांडवलकर, खोमदास भांडवलकर, राजेंद्र भांडवलकर,  दिनेश भांडवलकर, ओमकार भांडवलकर, हेमंत भांडवलकर, आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.