महाविकास आघाडी व परिवर्तन पॅनेल यांच्या प्रमुख नेत्यांचे गुप्तगूआचार्य अत्रे सभागृहात गुप्त बैठक झाल्याची चर्चा.

Share now

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक होत असून या निवडणुकीमध्ये महाविकासआघाडी व परिवर्तन पॅनेल असे दोन समोरासमोर लढती होत असून यामध्ये सर्वच शिक्षक नेते प्रचारात व्यस्त आहेत. काल दिनांक १६ डिसेंबर रोजी दोन्ही पॅनलच्या प्रमुख नेत्यांची बैठक आचार्य अत्रे सभागृह मध्ये झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. 

Advertisement

  दिनांक १६ डिसेंबर रोजी भारत-पाक युद्धाच्या विजय दिवसाच्या निमित्ताने पालखीतळ येथे झालेल्या कार्यक्रमानंतर आचार्य अत्रे येथे स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. याप्रसंगी पुरंदर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीला उभ्या असलेल्या पॅनल प्रमुख हे एकत्र जेवण वळीसाठी आले होते. यावेळी मात्र दोन्ही नेत्यांच्या काही गुप्तगू चर्चा झाली. व यामध्ये एका नेत्याच्या भावाला लिडणे निवडून आणण्यास संदर्भात चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.