बाबाराजे जाधवराव यांना मातृशोक

Share now

Advertisement

सासवड ःः माजी कृषी राज्यमंत्री दादासाहेब (सुरसिंह) जाधवराव यांच्या पत्नी दमयंतीदेवी (मॉसाहेब) जाधवराव यांचे (वय ८२) आज अल्पशा आजाराने निधन झाले.

Advertisement


त्यांच्या मागे पती, एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

Advertisement


युवा नेते बाबाराजे जाधवराव यांच्या मातोश्री होत.
जाधववाडी ( ता. पुरंदर ) येथे उद्या १ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता अंतविधी होणार आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *