उद्या या वेळेत विद्युत खंडीत होणार

Share now


Advertisement

उद्या दिनांक २१/१०/२०२१ रोजी सासवड शहर व तालुक्यातील बऱ्याच गावातील वीज पुरवठा वीज वाहिनी  दुरुस्ती व देखभाली करिता सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत  बंद राहणार आहे.  तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी.  तसदीबद्दल क्षमस्व उपकार्यकारी अभियंता सासवड उपविभाग

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.