पुरंदर मध्ये जमिनीच्या वादातून पती पत्नीला मारहाण

Share now

Advertisement

    कर्नलवाडी ता पुरंदर येथे  दोघाना जमिनीच्या वादातून मारहाण  करण्यात आली आहे. यामध्ये दादा वाघापुरे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.हि घटना दिनानक १३. अक्टोबर रोजी घडली असून याबाबत जेजुरी पोलिसात गुन्हां दाखल करण्यात आला आहे या बाबत जेजुरी पोलिसानी भारतीय दंड विधान कलम १४३,१४७,१४८,१४९,३२६,३२३,५४,५०६ नुसार गुम्हा दाखल करण्यात आला आहे.  

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *