उद्या तालुक्यातील या वेळेत विद्युत पुरवठा खंडित होणार

Share now

Advertisement

उद्या दिनांक १४/१०/२०२१ रोजी सासवड शहर व तालुक्यातील बऱ्याच गावातील वीज पुरवठा वीज वाहिनी दुरुस्ती व देखभाली करिता सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी. तसदीबद्दल क्षमस्व
उपकार्यकारी अभियंता
सासवड उपविभाग

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *