पुरंदर तालुका युवक काँग्रेसचे सरचिटणीस यांंचे निधन

Share now

Advertisement

पुरंदर तालुका युवक काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर उर्फ माऊली बाठे याच्या अपघाती निधनाची वार्ता ही अतिशय धक्कादायक व वेदनादायी आहे. बाठे कुटुंबीयांवर अचानक झालेल्या या आघातामध्ये आम्ही सर्व सोबत आहोत. माऊलीचे असे अचानक निघून जाणे हे अविश्वसनीय आहे. त्याच्या जाण्याने एक उत्तम युवा सहकारी गमावल्याची भावना मनामध्ये आहे. भावपूर्ण श्रद्धांजली माऊली……… (शोकसंदेश) आमदार संजय जगताप

Advertisement
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *