पुरंदर मध्ये अनोळखी मृतदेह आढळला

Share now

 

Advertisement

सासवड (प्रतिनिधी) खालील वर्णनाचा
मल्हारगड किल्याच्या,पायथ्याशी दक्षिणेस, काळेवाडी, ता पुरंदर, जि पुणे.
एक  पुरुष जातीचा मृतदेह वय अंदाजे 40 वर्ष  उंची- 5 फूट 7 इंच,वर्ण – सावळा,अंगात नेसणीस – हाफ बह्याचे बनियान काळे- पिवळे रागाचे त्यावर इंग्रजी अक्षरात शिवनरेश  असे लिहलेले,कंबरेखली- काळी फुल बह्याची पेंट, काळ्या निळ्या रंगाचे पावसाळी जॅकेट ज्यावर Jeet असे लिहलेले…पायात – काळ्या रंगाची Paragon चप्पल.सोबत तंबाखूची पुडी
वरील वर्णनाचा इसम कोठे मिसींग असल्यास सासवड पोलिस स्टेशनला संपर्क करावा.*पो. नि घोलप-*    9923885781*पो उप. नि झिंजुर्के*-   9970197187

Advertisement

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *